Saptashrungi : सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणाची पूजा, पालकमंत्री दादा भुसेंनी घेतलं देवीचं दर्शन
abp majha web team
Updated at:
26 Sep 2022 08:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्तश्रृंगी गडावर थोड्याच वेळात देवीच्या आभूषणाची मिरवणूक निघणार पालकमंत्री दादा भूसे गडावर उपस्थित. पालकमंत्री दादा भुसे, विश्वस्त यांचा उपस्थित देवीच्या अलंकारची मंत्रोच्चार पूजा सुरू