Sanyogita Raje Instagram Post : संयोगिता राजे छत्रपती काळाराम मंदिराच्या मंहंतांवर संतापल्या
abp majha web team
Updated at:
31 Mar 2023 10:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंयोगिता राजे छत्रपती काळाराम मंदिराच्या मंहंतांवर संतापल्या. पुण्यातील मंत्र म्हणण्याला संयोगिता राजेंचा विरोध. वेदोक्त मंत्र म्हणण्यास मंहंतांचा नकार, संयोगिता राजेंचा आरोप.