Sanjay Raut Nashik : भाजप सत्तेतून गेल्यापासून आम्हाला शांत झोप लागते : संजय राऊत
नाशिक पालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्यात, यासाठी आता शिवसेनेनं चांगलीच कंबर कसलीय शिवसेना खासदार संजय राऊत कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज नाशकात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केलीय. आम्हाला आता शांत झोप लागतेय पण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना मात्र झोप लागत नाही अशी टीका केलीय.
Tags :
Vaccination Shivsena Sanjay Raut Devendra Fadnavis Narendra Modi Nashik Chandrakant Patil Uddhav Thackery 100 Crore Dose