Sanjay Raut Malegaon Case : मालेगावात दाखल झालेल्या मानहानी प्रकरणात संजय राऊत सुनावणीला गैरहजर
Continues below advertisement
मालेगावात दाखल झालेल्या मानहानी प्रकरणात खासदार संजय राऊत आज सुनावणीला गैरहजर राहीले. राऊतांच्या वकिलांनीच बाजू मांडली. त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. कोर्टाने आज मंत्री दादा भुसेंची साक्ष नोंदवली आणि १६ फेब्रुवारीची तारीख दिली. राऊतांनी वायफळ बडबड करण्याऐवजी पुरावे सादर करावे असं कोर्टाने सुनावलं.
Continues below advertisement