commissioner of police Nashik : संदिप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त
Continues below advertisement
commissioner of police Nashik : संदिप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती संदीप कर्णिक यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त होते तर अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि ड्रग्स प्रकरणी मुबंई पुणे पोलिसांनी नाशिकमधे कारवाई केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.
Continues below advertisement