Swarajjya Sanghatana: संभाजीराजेंच्या स्वराज्य संघनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत उघडलं खातं

Continues below advertisement

 संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत खातं उघडलंय. नाशिकच्या गणेशगाव ग्रामपंचयातीत सरपंचपदी रुपाली ठमके यांचा विजय झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram