Umesh Kolhe Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय कटाचा तपास सुरु
abp majha web team
Updated at:
19 Sep 2022 03:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउमेश कोल्हे प्रकरणात पोलिसांना मोठा सुगावा लागला असून, यामध्ये आंतरराष्ट्रीय कट असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यानुसार तपासाला सुरुवात केली आहे.