Ambadas Danve On Sambhaji Brigade : संभाजी ब्रिगेड एक लढाऊ संघटना : अंबादास दानवे
Continues below advertisement
संभाजी ब्रिगेड एक लढाऊ संघटना आहे. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मराठा समाजासाठी ही संघटना काम करत आहे. शिवसेना सोबत युती करण्याचा त्यांचा जो निर्णय आहे त्याचा स्वागत आहे.
Continues below advertisement