Shirdi : साईबाबा संस्थान विश्वस्त नियुक्ती लांबणीवर, राज्य सरकारकडून दोन आठवड्याच्या मुदतीची मागणी
शिर्डी : शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय लांबणीवर गेला आहे. राज्यसरकारने दोन आठवड्याची मुदत औरंगाबाद खंडपीठात मागितली असून दोन आठवड्यात विश्वस्त मंडळ करू अशी ग्वाही सरकारने खंडपीठासमोर दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या निवडीची घोषणा झाली होती.