Shirdi Saibaba : शिर्डीत साईबाबांचा 105वा पुण्यतिथी सोहळा, साईमंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई
abp majha web team
Updated at:
24 Oct 2023 08:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिर्डीत साईबाबांचा 105वा पुण्यतिथी सोहळा. आज उत्सवाचा मुख्य दिवस. पुण्यतिथी उत्सवानिमित्त साईमंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई. समाधी मंदिर आकर्षक फुलांनी सजवलंय. आज रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले राहणार.