Suhas Kande Upset with Dada Bhuse : शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे पालकमंत्री दादा भुसेंवर नाराज
नाशिक- शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे पालकमंत्री भुसेंवर नाराज
महत्त्वाच्या बैठकांना का बोलावलं जात नाही हे भुसेंना विचारावे- कांदे
मरेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राहणार - सुहास कांदे