Nashik Flood : नाशिकमध्ये पाण्यात अडकलेल्यांची प्रशासनाकडून सुटका ABP Majha
Continues below advertisement
सिन्नर तालुक्याला पावसाने झोडपले. देवपूर परिसरातील देवनदी वरील पूल गेला वाहून. पूल ओलांडणारा ट्रक अडकला पाण्यात देवपूर वंडांगळी मार्गावर होता पूल तालुक्यातील अनेक रस्ते मध्यरात्री पर्यंत होते जलमय
Continues below advertisement