Nashik Vani Temple : वणी : नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या हलगीच्या तालावर दागिन्यांची मिरवणूक

Continues below advertisement

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ म्हणजे नाशिकच्या वणी डोंगरावर वसलेली सप्तश्रृंगी देवी! नवरात्रौत्सवानिमित्त भाविकांना आज थेट मंदिरात जाऊन सप्तश्रृंगीचं दर्शन घेता येतंय. आजच्या पूजेपूर्वी देवीच्या  मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीमुळं वणीचं वातावरण भक्तीमय झालं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram