Ram Mandir : अयोध्येतील रामललासाठी रेशमी शेला, कापसे फाउंडेशनतर्फे रामललाला भेट ABP Majha
Ram Mandir : अयोध्येतील रामललासाठी रेशमी शेला, कापसे फाउंडेशनतर्फे रामललाला भेट ABP Majha
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम... विणुनी झाला शेला, पुर्ण होई काम, ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम... गदिमांच्या या ओळी अगदी सार्थ होताना दिसतायेत नाशिकमध्ये... येवल्या तालुक्यातील कापसे फाउंडेशनमध्ये दिव्यांग, मूक कामगारांनी अयोध्येतील रामललासाठी रेशमी शेला विणला आहे आणि राममंदिरासाठी आपलाही हातभार लागल्यानं त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये.. पाहुया