
RajaBhau Vaze on MVA:राजाभाऊ वाजे मविआचे नाशिकचे उमेदवार, गुढीपाढवा, रमझाननिमित्त लोकांच्या भेटीगाठी
Continues below advertisement
RajaBhau Vaze on MVA : महाविकास आघाडीकडून नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने राजाभाऊ यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
Continues below advertisement