Raj Thackeray यांनी Shirdi मध्ये साईबाबाचं दर्शन घेतलं,पत्नी शर्मिला ठाकरे सोबत होत्या : ABP Majha

राज ठाकरेंनी आज शिर्डीमध्ये साई बाबांचं दर्शन घेतलय. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सोबत होत्या. दोन वर्षांनंतर राज ठाकरेंनी शिर्डीमध्ये साईदर्शन घेतलय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola