Russia Ukrain युध्दावर अजूनही तोडगा नाही,डोनेत्स्क, लुहान्स्क, झॅपोरिझिया ,खेरसॉन प्रांत रशियाचा भाग

Continues below advertisement

रशिया युक्रेन युद्धावर अजूनही तोडगा सापडला नसताना आतार रशियानं युक्रेनचे चार मोठे प्रांत रशियात विलीन करत असल्याची घोषणा केलेय. डोनेत्स्क, लुहान्स्क, झॅपोरिझिया आणि खेरसॉन हे प्रांत आता रशियाचा भाग असल्याची घोषणा पुतीन यांनी केलेय. रशियानं एका जाहीर कार्यक्रमात हे विलीनीकरण केलंय. यावेळी केलेल्या भाषणात पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर जोरदार निशाणा साधला, तसंच युक्रेन सरकारनं युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चेला येण्याचं पाचारणही त्यांनी केलेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram