Raj Thackeray Full PC Nashik : तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर!

Continues below advertisement

Raj Thackeray PC नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. राज ठाकरेंनी गुरुवारी पदाधिकारी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत, गट तट विसरून कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. आजही पदाधिकारी बैठक घेणार आहेत. तसंच शिक्षक, मुख्याध्यापक, निवृत्तीनाथ मंदिर पदाधिकारी असा विविध क्षेत्रातील सदस्यांशी राज ठाकरे चर्चा करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram