Satyajeet Tambe : डॉ अभिषेक हरिदास आणि अभिजित खेडकरांकडून तांबेंच्या पदवीवर प्रश्न उपस्थित

नाशिक पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सत्यजित तांबेंच्या पदवीवर शंका उपस्थित करण्यात आलीये. पुण्यातील डॉ अभिषेक हरिदास आणि अभिजित खेडकरांनी तांबेंच्या पदवीवर प्रश्न उपस्थित केलेत...२०२३ विधानपरिषद आणि २०१४च्या विधानसभेच्या प्रतिज्ञापत्रात तफावत असल्याचा त्यांचा आरोप आहे...यासंदर्भात ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola