Pune German Bakery : जर्मन बेकरी स्फोटातील आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती समोर
नाशिकमधून अटक केलेल्या पीएफआय कार्यकर्ते जर्मन बेकरी स्फोटातील आरोपींच्या संपर्कात होते आणि दुबिया, सौदीसह इतर काही देशांचेही दौरे केले होते... त्याचबरोबर काही संशयास्पद व्यवहार देखील समोर आले आहेत.