Remdesivir : नाशिकमध्ये केवळ 3000 औषधं शिल्लक, अन्न-औषध प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा
Continues below advertisement
Remdesivir Details : कोरोना व्हायरसचं बळावणारं संकट पाहता, राज्यात रेमडिसवीर औषधांचा तुटवडा झाला आहे, अशा तक्रारी मागील काही दिवसांपासून येत आहेत. टंचाई निर्माण झाल्याने दिसून येत असेल तरी त्याची एफडीए कडून मिळालेल्या माहितीनुसार काही कारणंही आहेत.
पहिल्या लाटेच्या वेळी रेमडिसवीर 15 ते 20 टक्के रूग्णांना दिले जात होते. आज हे प्रमाण खाजगी रुग्णालयातून 80 टक्के पर्यंत पोंहचले आहे. हे स्टॅंडर्ड प्रोटोकॅलमध्ये बसत नाही. हे औषध व्होअर द काऊंटर विक्रीला उपलब्ध होत नाहीत. जिथे फार्मसी आहे तिथे मात्र रूग्णाला ते दिले गेले आहे.
Continues below advertisement