Onion Rate | लासलगाव, मनमाड, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण | ABP Majha
Continues below advertisement
लासलगाव, मनमाड, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झालीय. कांद्याला आज सरासरी प्रति क्विंटल 1800 रुपये भाव मिळाला.. शनिवारी कांद्याला मिळाला होता सरासरी प्रति क्विंटल 2700 रुपये भाव त्यात आज क्विंटल मागे झाली 900 रुपयाची घसरण...
Continues below advertisement