Nashik Lok Sabha : Rajabhau Waje यांनी भरला उमेदवारी अर्ज, मविआकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
नाशिकचे मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय..एकीकडे नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाहीय. तर दुसरीकडे मविआकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.. थोड्याच वेळात संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे..