Nashik : आठ दिवसात लस न घेतल्यास रेशन बंद, लसीकरण जालं असेल तरच रेशन मिळणार
abp majha web team
Updated at:
06 Jan 2022 08:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Vaccination : नाशिक जिल्ह्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत. तसंच लशीचे दोन्ही डोस न घेतल्यास रेशन बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.