नाशिकच्या बी.डी.भालेकर मैदानात शुकशुकाट, गणेश विसर्जनाच्या दिवशी दरवर्षी होते गणेशभक्तांची गर्दी
Ganesh Visarjan : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.
Tags :
Anant Chaturdashi Nashik Ganesh Chaturthi Ganesh Visarjan Ganeshotsav 2021 Ganesh Visarjan 2021 Ganesh Visarjan Day 2021 Anant Chaturdashi 2021 Ganesh Chaturthi Visarjan 2021