नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरु केली आहे.