Arnab Goswami Case | अर्णब गोस्वामी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मुंबईत गुन्हा दाखल

Continues below advertisement
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता गोस्वामी यांच्यावर मुंबईतल्या पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram