Nikhil Bhamre : शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, 50 दिवस तुरुंगात; निखील भामरे झाला भाजप पदाधिकारी
Continues below advertisement
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा निखिल भामरे झाला भाजपचा पदाधिकारी
भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या सहसंयोजकपदी निखील भामरेची नियुक्ती
मविआ सरकारच्या काळात निखिल भामरेवर, दिंडोरी, पुणे, बारामती, ठाणे, कळवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी 7 गुन्हे दाखल झाले होते आणि तो 50 दिवस जेलमध्ये होता
भाजपकडून सोशल मीडिया सेलच्या २१ पदाधिकारीची यादी जाहीर
Continues below advertisement