NCP MLA Nitin Pawar : आदिवासी विभागात कोट्यवधींचा अपहार, राष्टवादीचे आमदार नितीन पवार
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
30 Jun 2021 02:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदिवासी विभागातील अनागोंदी कारभरावरुन सरकारला घरचा आहेर, खावटी वाटपात कोट्यवधींचा अपहार, राष्टवादीचे आमदार नितीन पवार यांचा आरोप