MVA Mahamorcha : मविआच्या मोर्चासाठी नाशिकमधून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना
MVA Mahamorcha : महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचा महामोर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दिग्गज नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याची तयारी केलीआहे. नाशिकमधून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले आहेत