Nasik Tehsildar:नाशिक तहसीलदार नरेश कुमार बहिरम ACBच्या जाळ्यात; १५ लाखांची लाच घेताना अटक
Nasik Tehsildar:नाशिक तहसीलदार नरेश कुमार बहिरम ACBच्या जाळ्यात; १५ लाखांची लाच घेताना अटक तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांना १५ लाखांची लाच घेताना अटक, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, गौण खनिज प्रकरणातील सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी केली होती लाचेची मागणी. नाशिक-तहसीलदाराला १५ लाखांची लाच घेताना अटक नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई नाशिक तहसीलदार नरेश कुमार बहिरम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 15 लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक गौण खनिज प्रकरणातील सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी केली होती लाचेची मागणी एकदा झालेला आदेश फेरतपासणीसाठी घेण्यासाठी केलीं होती मागणी नाशिकमधे acb च्या कारवाईचा धडका सुरूच