Nashik : तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार, मुलीनेच ज्वलनशील पदार्थ टाकून जाळलं ABP Majha
तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार, मुलीनेच ज्वलनशील पदार्थ टाकून जाळलं. प्रेम प्रकरणातून घटना घडल्याची माहिती समोर येतीये. नाशिकमधल्या बागलाणमधील घटना समोर.