ABP News

Nashik Winter Season : थंडीमुळे नाशिककर गारठले; 3 ते 4 दिवसांपासून तापमानात घट

Continues below advertisement

Nashik Winter Season : थंडीमुळे नाशिककर गारठले; 3 ते 4 दिवसांपासून तापमानात घट या वाढत्या गारठ्यामुळे नाशिककर चांगलेच गारठून गेलेत. या वाढत्या थंडीमुळे नाशिककर व्यायामाला अधिक पसंती देताना दिसतायत. गेल्या 3-4 दिवसांपासून किमान तापमानात घट होत असल्याने नाशिककर सध्या गारठले आहेत, या गुलाबी थंडीचा ते आनंद लूटतांनाही दिसून येतायत.  निफाडमध्ये सोमवारी या हंगामात पहिल्यांदाच पारा 8 अंश सेल्सिअसवर आला होता. तर नाशिक शहरातही 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. वातावरणातील गारवा वाढताच कपाटात ठेवलेले स्वेटर्स बाहेर यायला सुरुवात झालीय.  जॉगिंग ट्रॅकही गर्दीने गजबजून गेले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram