Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Nashik:काळाराम मंदिरात भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट,गोडसेंनी भुजबळांचे चरणस्पर्श करुन घेतले आशीर्वाद
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 07:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : नाशिकच्या काळाराम मंदिरात भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट
नाशिकच्या काळाराम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झाली. यावेळी हेमंत गोडसेंनी भुजबळांचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतले.
रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसे जात होते. त्याचवेळी छगन भुजबळ दर्शनासाठी आले, त्यावेळी दोघांची भेट झाली.
दोघेही नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.