Nashik Farmers : शेती पिकाला भाव नाही ग्रामस्थ हैराण, सरकारने गाव विकत घ्यावं
Continues below advertisement
शेती पिकाला भाव मिळत नसल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या माळवाडी गावाचे ग्रामस्थ हैराण, सरकारने गाव विकत घ्यावं, अशी मागणी, जमीन विकून सुखानं जगता येईल अशी ग्रामस्थांची भूमिका
Continues below advertisement