ZP School | जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळा अंधारात, माझाच्या बातमीची शिक्षणमंत्र्यांकडून दखल | ABP Majha
दरम्यान, Abp माझानं ही जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बातमीची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली गंभीर दखल घेतलीय.. जिल्हाधिकारीशी दूरध्वनीवरून केली चर्चा करत सुचना केल्या आहेत.