Kolhapur Crime | कोल्हापुरात खाजगी सावकारीतून एका चप्पल विक्रेत्याला बेदम मारहाण | ABP Majha
कोल्हापुरात खाजगी सावकारीतून एका चप्पल विक्रेत्याला बेदम मारहाण करण्यात आलीय. भिशीच्या व्यवहारातील रकमेच्या
वसुलीसाठी टोळीकडून चोप देण्यात आला.. आर सी गँगच्या टोळीकडून ही मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत पंढरीनाथ कदम जखमी झालेत.. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..