Nashik Varkari Ringan :नाशिकमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा
Nashik Varkari Ringan :नाशिकमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा
Ashadhi Wari 2025 : महाराष्ट्र सरकारकडून 'लाडकी बहीण' योजनेसारख्या (Ladki Bahin Yojana) लोकप्रिय योजना मोठ्या गाजावाजात राबविल्या जात असतानाच, संतांचा आणि वारकऱ्यांचा वारसा जपणाऱ्या वारकऱ्यांबाबत सरकारला विसर पडला का? असा संतप्त सवाल वारकर्यांकडून (Warkari) उपस्थित करण्यात आला आहे. विठूनामाच्या जयघोषात सुरू झालेल्या वारीत आर्थिक सहाय्याच्या अभावामुळे यंदा नाराजीचा सूर उमटत आहे.
मागील वर्षी (2024) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पालखीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. मात्र, यंदा वारी (Ashadhi Wari 2025) सुरू झाली असतानाही सरकारकडून कुठलीही मदत जाहीर झालेली नाही.
महाराष्ट्र सरकारकडून 'लाडकी बहीण' योजनेसारख्या (Ladki Bahin Yojana) लोकप्रिय योजना मोठ्या गाजावाजात राबविल्या जात असतानाच, संतांचा आणि वारकऱ्यांचा वारसा जपणाऱ्या वारकऱ्यांबाबत सरकारला विसर पडला का? असा संतप्त सवाल वारकर्यांकडून (Warkari) उपस्थित करण्यात आला आहे. विठूनामाच्या जयघोषात सुरू झालेल्या वारीत आर्थिक सहाय्याच्या अभावामुळे यंदा नाराजीचा सूर उमटत आहे.