Supriya Sule Speech : माझी इच्छा बिनविरोध निवडणुकीची होती, पण... सुप्रिया सुळे UNCUT

Continues below advertisement

त्याचबरोबर अनेकांचा इथे काम केल्याचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर हा पारदर्शकपणे हा कारखाना चालावा, त्यातली भरती पारदर्शक व्हावी, भाव चांगला मिळावा, साखरेची... जी परिस्थिती आहे, त्याचा जो व्यवहार आहे त्याच्यात पारदर्शकपणा असावा, त्यामुळे हा पारदर्शकपणे राज्यातला एक नंबरचा कारखाना व्हावा याच्यासाठी एक प्रयत्न आहेत आणि त्याचबरोबर ही शिक्षण संस्था इथल्या भागातल्या सगळ्या सहकार्यांनी आणि आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्यांनी मिळून जी उभी केलेली आहे ती शिक्षण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शकपणे चालावी याचाही प्रयत्न आमची सातत्याने. जेव्हा पॅनल करायचं ठरवलं आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांची इच्छा होती मी त्याच्यात सहभागी व्हावं म्हणून या शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी कष्ट करणाऱ्यांसाठी मी याच्यात खरतर आली पवार साहेबांची सभा होणार आहे की या 22 मेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमध्ये मेळावा झाला त्यावेळेस ते असं म्हटले की मी हे इलेक्शन आहे सगळी सरकारी यंत्र यंत्रणा वापरून सरकारने हा शब्द नाही वापरला पण यंत्रणा वापरून लढणार आहे आता देखील काही वेळापूर्वी त्यांचा मेळावा झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola