Nashik Rain Affects Crops : नाशकात अवकाळी पाऊस, गहू - द्राक्षांचं नुकसान; शेतकऱ्यांना फटका
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. अतिवृष्टीचा द्राक्ष आणि कांदा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे... तर काढणीला आलेल्या गव्हाचंही मोठं नुकसान झालंय.. लाखलगावातल्या विजय मोडक यांच्या एक एकरमधील गव्हासाठी 35 ते 40 हजारांचा खर्च आलाय.. त्यातून 50 ते 60 हजारांचं उत्पन्न अपेक्षित होतं मात्र आता उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालीये.
Continues below advertisement