Nashik Rain : नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं, द्राक्ष बागांचं लाखो रुपयांचं नुकसान
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. जिल्ह्यातील नाशिक,निफाड, चांदवड तालुक्यात झाली गारपीट. द्राक्ष बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय. द्राक्ष मण्यांना तडे गेले, पानांना तडाखा बसला आहे, द्राक्ष पाठोपाठ कांदा आणि रब्बी पिकांचे ही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
Continues below advertisement