Nashik Rain : नाशकात अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचं मोठं नुकसान ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंधन दरवाढ, खतांचे वाढलेले भाव, मजुरांची वाढलेली मजुरी हे कमी म्हणून की काय आता शेतकऱ्याला अस्मानी संकटाचा सामना करावा लागतोय... नाशिकच्या गिरणारेसह आजूबाजूच्या परिसराला काल अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं... जवळपास तासभर झालेल्या या पावसामुळे कांदा, द्राक्ष यांसह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय.. चिंतेची बाब म्हणजे या पावसामुळे उन्हाळी कांद्याला मोठा फटका बसला असून कांद्याची उभी पिकं आडवी झाली आहेत. नाशकातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसलाय..