Nashik Unseasonal Rain : निफाडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 11:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पाऊस आणि गारपिटीने रविवारी नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. नाशिक, निफाड चांदवड तालुक्यातील द्राक्ष कांदा, शेतीपिकाचे मोठे नुकसान
निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना जोरदार फटका द्राक्ष बागा झाल्या उध्वस्त