Nashik : द्राक्ष गेली, कांदे गेले, मुलांची फी भरायला पैसे नाही; शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू
abp majha web team
Updated at:
30 Nov 2023 01:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री छगन भुजबळ आज येवल्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहाणी दौऱ्यावर आहेत.. येवल्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी भुजबळ करतायत... परंतु भुजबळांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून मराठा समाजानं विरोध केलाय.. . . भुजबळांनी गावात येऊ नये अशी मागणी मराठा समाजानं केलीएय.. दरम्यान. मराठा समाजाचा विरोध होत असल्यानं भुजबळांनी आपला मार्ग बदलला आणि ते येवल्यात पोहोचले...