Nashik Trimbakeshwar Special Report : त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा हाजोरींची उलाढाल, धार्मिक विधींना प्रारंभ
धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात तसच आर्थिक व्यव्यहार शक्यतो केले जात नाहीत. मात्र हाच पितृपक्ष त्र्यंम्बकेश्वरच्या नागरिकांसाठी फलदायी ठरतोय.. कारण पितृपक्षामुळे गेल्या ३ वर्षांपासून कोरोनामुळे रखडलेलं अर्थचक्र पुन्हा गतिमान झालंय. कोविडमधील निर्बंधांमुळे सगळे धार्मिक विधी थांबले होते. पण यंदा मात्र त्रंबकेश्वर नगरीचं अर्थकारण रुळावर येताना दिसतंय.