Nashik Trimbakeshwar : त्र्यंबरेश्वरला येणाऱ्या भक्तांसाठी मोठी बातमी, दर्शनासाठी मिळणार VIP Pass

Continues below advertisement

त्र्यंबरेश्वरच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, VIP पासबाबत ट्रस्टचा मोठा निर्णय. मंदिरात पूर्व दरवाजा दर्शनबारीने गर्दीच्या कालावधीत चार ते पाच तास वेळ लागतो. त्यामुळे भाविक दर्शनाचा दोनशे रुपयांचा व्हीआयपी पास खरेदी करतात. मात्र, त्यासाठीही दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते. यासाठी देवस्थान ट्रस्टने आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram