Nashik : नाशिक महापालिकेचं पोर्टल गेल्या काही दिवसांपासून बंद, परदेशी जाणाऱ्यांची गैरसोय : ABP Majha
Continues below advertisement
नाशिक महापालिकेचं पोर्टल गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे जन्माचे दाखले नाशिकरांना मिळत नाहीेेत. शैक्षणिक वर्षाला सुरवात झाल्याने उच्च शिक्षणसाठी परदेशी जाणाऱ्यांची गैरसोय झालीय. त्यांना मराठीत मिळणारा दाखला इंग्रजीत ट्रान्सलेट करण्यातही अडचणी येत असल्याने पालक हवालदिल झालेत. हे पोर्टल हॅक झालय की इतर काही कारणं आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही.
Continues below advertisement