Nashik Teacher Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक, ठाकरे गटाची वॉर रुम तयार

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक, ठाकरे गटाची वॉर रुम तयार

मविआचे उमेदवार संदीप गुळवेंसाठी वॉर रुम तयार

पाच जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची माहिती उपलब्ध

लोकसभा निवडणुकीत रस्त्यावरील प्रचारासोबतच वॉररुममधील कामकाजाचा चांगला फायदा ठाकरे गटाच्या उमेदवारला झाला होता. त्याच धर्तीवर शिक्षक मतदारसंघाचे मविआचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासाठी वॉर रुम तयार करण्यात आली आहे. पाच जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शिक्षक मतदारांची माहिती इथे उपलब्ध आहे. मतदारांशी कसा संपर्क साधायचा, कुठल्याही जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय कार्यक्रम राबवायचा याचे नियोजन याच वॉर रुममधून केले जाते याची माहिती वॉर रुममधून मिळणार आहे.

हेही वाचा 

मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीचा मनमानी कारभारानं मालेगावची जनता त्रस्त. MPSL वीज कंपनी हटावची नागरिकांची मागणी.  ठाकरे गट, भाजप, बारा बलुतेदार संघटनांसह सर्वपक्षीय नेत्यांचा वीज कंपनी कार्यालयासमोर ठिय्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola