
Nashik Swine Flu Increased : नाशिकमध्ये कोरोनानंतर स्वाईन फ्लूचा धोका
Continues below advertisement
नाशकात स्वाईन फ्लूचा धोका वाढत असून, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 64 जणांना स्वाईन फ्लूची लागण झालीय. तर शहरात उपचार घेणाऱ्या ११ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. पालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात स्वतंत्र स्वाईन फ्लू कक्ष सुरु करण्यात आलाय.
Continues below advertisement