Nashik : नाशिकच्या सुपलीची मेट गावावर दरडीचा धोका, 'माझा'च्या बातमीनंतर दादा भुसेंनी घेतली दखल

Continues below advertisement

जे इर्शाळवाडीत घडलं, तेच आणखी अनेक ठिकाणी घडू शकतं.. त्यातलंच एक ठिकाण आहे सुपलीची मेट.. नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरी पर्वताच्या कुशीतलं हे सुपलीची मेट नावाचं गाव आहे.. गावाची लोकसंख्या पाचशेच्या घरात आहेत.. आजवर ज्या पर्वताच्या आश्रयानं हे गाव निर्धास्तपणे राहायचं, त्याचीच भीती आता गावकऱ्यांना वाटू लागलीय.. पाहुयात

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram